कोरोना महामारीच्या काळात देशातील नागरिकांना लॉकडाउनचा सामना करावा लागला आहे. लॉकडाउन काळात आपला काम-धंदा आणि नोकरी सोडून घरातच वेळ घालवावा लागला आहे. अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला आहे. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत कौटुंबिक आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकांना केला. मात्र, काहींना या लॉकडाउन काळात मानिसक तणावाला सामोरे जावे लागले आहे. त्याच विषयावर लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे.
सौजन्य - लोकमत भक्ती
#lockdown #familyhappiness #shripralhadpai #girijaoak